संजय दत्तवर प्रेम करणाऱ्या हजारो तरुणी असतील. अशीच एक आपली मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित संजय दत्तवरील तिचे प्रेम जाहीर करीत आहे. तेजस्विनी म्हणतेय, संजय दत्त.. लव यू. सोशल मीडियावर तेजस्विनीने संजयसाठी व्हिक्टरीची साईनदेखील दिली आहे. एवढेच नाही, तर हार्टचा ईमोजी संजयच्या नावापुढे दिला आहे. आता तेजस्विनी संजयची किती मोठी चाहती आहे, हेच यावरून पाहायला मिळते.
तेजस्विनी म्हणतेय, संजय दत्त... लव यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 03:31 IST