Join us

किशोर प्रधानांची ‘प्राइम’ भूमिका!

By admin | Updated: April 24, 2015 09:30 IST

मिश्कील स्वभाव असलेले ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांना आता महत्त्वाचा रोल आॅफर झाला आहे. म्हणजे त्यांनीच आता तसे ठासून सांगितले आहे.

मिश्कील स्वभाव असलेले ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांना आता महत्त्वाचा रोल आॅफर झाला आहे. म्हणजे त्यांनीच आता तसे ठासून सांगितले आहे. ते म्हणतात, चित्रपटगृहात प्रेक्षकांचे वेफर्स खाऊन होईपर्यंत माझी चित्रपटातली भूमिका जवळपास संपलेली असते; पण ‘प्राइम टाइम’ या चित्रपटात मला बरीच मोठी भूमिका मिळाली आहे. म्हणजे आता किशोर प्रधानांचा खराखुरा ‘प्राइम टाइम’ सुरू झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.