Join us

तब्बू आता ‘लेडी दबंग’

By admin | Updated: February 9, 2015 00:38 IST

हैदर’मधील शाहीद कपूरच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या वलयात आलेली अभिनेत्री तब्बू आता लवकरच ‘लेडी दबंग’ होऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

‘हैदर’मधील शाहीद कपूरच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या वलयात आलेली अभिनेत्री तब्बू आता लवकरच ‘लेडी दबंग’ होऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात समाजातील घडामोडींशी वेगळ्या पद्धतीने डील करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तब्बू दिसेल. निशिकांत कामत दिग्दर्शित आणि अजय देवगण निर्मित आगामी मर्डर मिस्ट्री असणारा हा चित्रपट मल्याळीतील ‘द्रिश्यम’चा रिमेक आहे.