Join us

सुशांतचा डिटेक्टिव्ह अवतार

By admin | Updated: March 10, 2015 23:08 IST

अभिनेता सुशांत सिंह डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. व्योमकेशमध्ये १९४०च्या दशकातील काळ उभा केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. व्योमकेशमध्ये १९४०च्या दशकातील काळ उभा केला आहे. ट्रामने प्रवास करणारा, धोतर नेसलेला आणि गेस्ट हाउसमध्ये राहणारा व्योमकेश सुशांतने कसा रंगविला आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.