Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतिफ विद्यार्थ्यांसाठी गाणार

By admin | Updated: April 21, 2015 23:55 IST

पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम अभिनेता टायगर श्रॉफसोबत ‘आ रहा हूँ मै’ या नव्या अल्बमसाठी काम करीत आहे. हा अल्बम विशेष करून विद्यार्थ्यांसाठी असून

पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम अभिनेता टायगर श्रॉफसोबत ‘आ रहा हूँ मै’ या नव्या अल्बमसाठी काम करीत आहे. हा अल्बम विशेष करून विद्यार्थ्यांसाठी असून, या गाण्याच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा त्याचा उद्देश आहे. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता परिपूर्ण असावे असा त्या गाण्याचा आशय आहे, याचे शूटिंगही सुभाष घई यांच्या शैक्षणिक संस्थेत करण्यात आले आहे.