Join us

सनीच्या नजरेत आमिर, रणवीर सर्वात हॉट

By admin | Updated: June 6, 2014 21:04 IST

सर्वात हॉट अभिनेत्री असल्याचे मानले जात आहे, तर दुसरीकडे सनीच्या नजरेत आमिर खान आणि रणवीर सिंह बॉलीवूडमधील सर्वात हॉट अभिनेते आहेत.

एकीकडे अभिनेत्री सनी लियोन बॉलीवूडची सर्वात हॉट अभिनेत्री असल्याचे मानले  जात आहे, तर दुसरीकडे सनीच्या नजरेत आमिर खान आणि रणवीर सिंह बॉलीवूडमधील सर्वात हॉट अभिनेते आहेत. एका मुलाखतीदरम्यान सनी म्हणाली की, ‘आमिर आणि रणवीर सर्वात हँडसम आणि हॉट आहेत. ’ एका जाहिरातीवरून सनी आणि रणवीर यांच्यात वाद निर्माण झाले आहेत, असे असतानाही तिने रणवीरची प्रशंसा केली . सनीच्या मते, हिंदी चित्रपटात काम करण्याची मजा काही औरच आहे. येथे मला घरासारखे वाटते. मला वाटते, जर तुम्ही तुमची वेगळी ओळख कायम ठेवली, तर येथे टिकून राहणो काहीही अवघड नाही.’