Join us

सनीला स्किनचे इन्फेक्शन

By admin | Updated: March 19, 2015 23:03 IST

बॉलीवूडची हॉट दिवा अभिनेत्री सनी लिआॅन वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतेच.

बॉलीवूडची हॉट दिवा अभिनेत्री सनी लिआॅन वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतेच. आता पुन्हा एकदा ‘एक पहेली लीला’च्या सेटवर स्किन इन्फेक्शन झाल्याने सनीच्या काळजीने चाहत्यांमध्ये चर्चा रंगतेय. राजस्थानच्या वाळवंटात शूट होणाऱ्या एका सीनमध्ये सनीला सुकलेल्या गवतावरून तलावातून पाणी आणायचे होते. परंतु, तिला अ‍ॅलर्जी झाली आणि संपूर्ण शरीरावर लाल निशाण उठले. त्यानंतर लगेचच सेटवर डॉक्टरांना बोलावून तिच्यावर उपचार करण्यात आले.