बेईमान लव्ह या चित्रपटाची कथा अद्याप बाहेर आली नसली तरी नावावरून तरी प्यार मे धोका या थीमवर हा चित्रपट बेतलेला असावा अशी शक्यता आहे.
सनी लिऑनसोबत या बेईमान लव्हमध्ये रजनीश दुग्गल मुख्य भूमिकेत असणार आहे.
बेईमान लव्हमधल्या सनीच्या अवताराची काही छायाचित्रे नुकतीच रीलीज करण्यात आली आहेत.
लाखो रसिकांना मोहात पाडणारी सनी लिऑन आता बेईमान लव्ह या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.