‘ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटाचा तिसरा सिक्वेल लवकरच येणार असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे. यासाठी दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सनी लिओनची भेट घेतली असल्याची कुजबुज सध्या आहे. मात्र निर्माता अशोक ठकेरिया यांनी सनीला याबाबत विचारणा केली नसून, साधे बोलणेही झाले नाही असे त्यांनी सांगितले. यामुळेच ‘ग्रॅण्ड मस्ती ३’मध्ये सनीचा पत्ता कट झाल्याचेच दिसून येते.
सनीचा पत्ता कट
By admin | Updated: April 6, 2015 23:27 IST