Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनीचा कुछ कुछ लोचा है

By admin | Updated: February 21, 2015 01:17 IST

सुप्रसिद्ध टीव्ही अ‍ॅक्टर राम कपूर आणि सनी लिओन ‘कुछ कुछ लोचा है’ या चित्रपटातून प्रथमच स्क्र ीन शेअर करणार आहेत.

सुप्रसिद्ध टीव्ही अ‍ॅक्टर राम कपूर आणि सनी लिओन ‘कुछ कुछ लोचा है’ या चित्रपटातून प्रथमच स्क्र ीन शेअर करणार आहेत. देवांग ढोलकियाच्या या अपकमिंग चित्रपटातूनच नवदीप छाबरा हा नवखा अभिनेता सिल्व्हर स्क्र ीनवर पदार्पण करणार आहे. त्यामुळे सनी, राम आणि नवदीपच्या या ‘लोचा’बद्दल सिनेरसिकांत कमालीची उत्सुकता आहे.