Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनीने केली दुधाने आंघोळ

By admin | Updated: February 16, 2015 01:15 IST

सनी लिआॅन आपल्या आगामी चित्रपट ‘एक पहेली लीला’मुळे आणखीच चर्चेत आलीय. चित्रपटात सनी खूप वेगळी आणि हॉट दिसेल

सनी लिआॅन आपल्या आगामी चित्रपट ‘एक पहेली लीला’मुळे आणखीच चर्चेत आलीय. चित्रपटात सनी खूप वेगळी आणि हॉट दिसेल. चित्रपटातील एका सिक्वेन्समध्ये सनीने १०० लीटर दुधाने आंघोळ केली असल्याची माहिती मिळतेय. नुकतंच हे दृश्य राजस्थानमध्ये शूट केलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुधामध्ये गरम पाणी मिसळण्यात आल्याचं सांगण्यात येतंय, जेणेकरून सनीला सर्दी होऊ नये. या शूटदरम्यान सनीच्या शरीरावर रॅशेज आल्या. पण तरीदेखील सनीनं हा सीन आरामात शूट केला.