Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीवी हो तो ऐसी!

By admin | Updated: March 24, 2015 23:26 IST

सैफ अली खानच्या ‘पद्म’ पुरस्कारावर सर्वत्र चर्चा रंगत असताना चिडलेल्या त्याच्या ‘बेटरहाफ’ने सैफने ‘पद्म’ पुरस्कार मागून घेतला नव्हता असे खोचक वक्तव्य केले आहे.

सैफ अली खानच्या ‘पद्म’ पुरस्कारावर सर्वत्र चर्चा रंगत असताना चिडलेल्या त्याच्या ‘बेटरहाफ’ने सैफने ‘पद्म’ पुरस्कार मागून घेतला नव्हता असे खोचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे केंद्राने तो परत घेतल्यास काहीच हरकत नसल्याचा तोरा अभिनेता सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरने दाखवला आहे. त्यामुळे केंद्राने पुरस्कार मागे घेतल्यास सैफही आनंदाने परत करेल असं करीना कपूरने सांगितलं आहे.