Join us

सुबोध आता दिग्दर्शक

By admin | Updated: March 27, 2015 23:27 IST

बालगंधर्व’, ‘लोकमान्य टिळक’ अशा दमदार सिनेमांतून अभिनयाचा ठसा उमटविणारा सुबोध भावे आता दिग्दर्शकाच्या नव्या इनिंगला सुरुवात करतोय.

‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य टिळक’ अशा दमदार सिनेमांतून अभिनयाचा ठसा उमटविणारा सुबोध भावे आता दिग्दर्शकाच्या नव्या इनिंगला सुरुवात करतोय. दिवाळीच्या मुहूर्तावर सुबोधचा डेब्यू सिनेमा ‘कट्यार काळजात घुसली’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे आता अभिनयात आपले वेगळेपण टिकवणारा सुबोध दिग्दर्शन क्षेत्रातही हेच वेगळेपण टिकवेल का, याकडे रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे़