Join us

नम्रताचा गावात मुक्काम!

By admin | Updated: May 23, 2015 23:30 IST

‘झरी’ या चित्रपटातली भूमिका अस्सल वठावी म्हणून नम्रता गायकवाडने चक्क खेड्यात मुक्काम केला.

‘झरी’ या चित्रपटातली भूमिका अस्सल वठावी म्हणून नम्रता गायकवाडने चक्क खेड्यात मुक्काम केला. सुकरी नामक गावात तिने चार दिवस राहून तिथल्या वातावरणाचा अनुभव घेतला. आता तिची या चित्रपटातली भूमिका किती अस्सल होते ते पाहायचे.