साधारण कॉलेजगोइंग मुलामुलींचा क्रश असणे स्वाभाविक असते; परंतु सध्याच्या तरुणाईची फेवरेट किंवा कोणाचाही क्रश होऊ शकणाऱ्या राधिका आपटेचा क्रश द किंग खान एसआरके म्हणजेच शाहरूख आहे आणि तेही लहानपणापासून. या किंग खानची वाहवा मिळवणे म्हणजे वन्स इन अ ब्ल्यू मून. पण राधिकाला मात्र या किंग खानने तिच्या चित्रपटातील कामाबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एसआरके राधिकाचा टीनएज क्रश
By admin | Updated: July 25, 2015 02:48 IST