मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी आता इन्स्टाग्रामवर आलीय. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना स्पृहाबाबतचे सगळे अपडेट्स मिळणार असल्याने सगळे खूश आहेत. शिवाय, लवकरच स्पृहा जोशी आणि उमेश कामत या लोकप्रिय जोडीचा ‘पेइंगघोस्ट’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
स्पृहा इन्स्टाग्रामवर
By admin | Updated: May 4, 2015 22:15 IST