Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकला जाणार नाही सोनम

By admin | Updated: September 16, 2014 23:50 IST

ये त्या शुक्रवारी रिलीज होत असलेल्या ‘खुबसुरत’च्या प्रचारासाठी सोनम कपूर पाकिस्तानला जाणार नाही. सध्या ती खूप बिझी असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे.

ये त्या शुक्रवारी रिलीज होत असलेल्या ‘खुबसुरत’च्या प्रचारासाठी सोनम कपूर पाकिस्तानला जाणार नाही. सध्या ती खूप बिझी असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. सोनम म्हणाली, ‘मी पाकिस्तानला जाणार, हे ठरलेले होते; पण आता मी एक संदेश रेकॉर्ड करीत असून पाकिस्तानी मीडियाला मुलाखतही देत आहे. चित्रपटाच्या प्रचारासाठी जमेल तेवढे करण्याचे माङो प्रयत्न आहेत.’ भविष्यात संधी मिळाली तर नक्कीच पाकिस्तानला जाईल, असे तिचे म्हणणो आहे. सोनम म्हणाली की, ‘मला खरेच पाकिस्तानला जायचे आहे. माङो पूर्वज पेशावरचे होते आणि माङया आईचे कुटुंबीय कराचीचे, त्यामुळे पाकिस्तानशी माङो नाते आहेच. भारतात आल्यानंतर मी दुस:या पिढीतले मूल आहे.’ ऋषिकेश मुखर्जी यांच्या खुबसुरत या चित्रपटाचा रिमेक असलेला खुबसुरत हा चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज होत आहे.