‘मितवा’ फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शूटिंगमधून काहीसा ब्रेक घेतलाय. शूटिंग आणि कमिटमेंट्स पूर्ण करून सोनाली लंडनला सुट्टीसाठी रवाना झालीय. यापूर्वी, नुकतेच उमेश कामत आणि प्रिया बापटही लंडनला सुट्टीसाठी गेले होते. त्यामुळे सध्या लंडन मराठीतल्या ‘बेस्ट’ कलाकारांसाठी हॉलिडे डेस्टीनेशन बनते आहे.