‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाला सध्या वेगळेच वेड लागले आहे. अभिनेत्रींना नटण्या-मुरडण्यातून वेळ मिळालाच तर या कोणता ना कोणता छंद जोपासताना दिसतात. असाच नवा छंद सोनाक्षीने जोपासलाय. तो म्हणजे ड्रमसेट वाजवण्याचा. पण तिच्या या ड्रमसेट शिकण्याच्या नादात शेजाऱ्यांचे हाल होत आहेत म्हणे.
सोनाक्षीचा नवा छंद
By admin | Updated: June 10, 2015 23:09 IST