Join us

सोनाक्षी करणार ‘चमेली की शादी’?

By admin | Updated: January 30, 2016 03:10 IST

जु न्या चित्रपटांना घेऊन रिमेक करण्याचा सध्या ट्रेंडच आला आहे. आता अनिल कपूर-अमृता सिंग अभिनित ‘चमेली की शादी’च्या रिमेक विनय सप्रू आणि राधिका राव बनवणार आहेत.

जु न्या चित्रपटांना घेऊन रिमेक करण्याचा सध्या ट्रेंडच आला आहे. आता अनिल कपूर-अमृता सिंग अभिनित ‘चमेली की शादी’च्या रिमेक विनय सप्रू आणि राधिका राव बनवणार आहेत. त्यासाठी सध्या मुख्य अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. यामध्ये दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला घेण्याची निर्मात्यांना इच्छा आहे. सप्रु म्हणतात, की सोनाक्षी चेहरा फार बोलका आणि निरागस आहे. संपूर्णपणे भारतीय मुलगी म्हणून सोनाक्षी शोभून दिसते. त्यामुळे चमेलीची भूमिका ती फार चांगल्याप्रकारे वठवू शकते. १९८६ साली आलेल्या ‘चमेली की शादी’ बसू चॅटर्जींनी दिग्दर्शित केला होता.