अभिनेत्री सोहा अली खान ‘बायको’च्या नव्या भूमिकेत शिरली असून, आपल्या बेस्ट फ्रेंड्शीच आपला विवाह झाल्याने आनंदात आहे. नुकताच सोहा अली - खान आणि कुणाल खेमू यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबांतील मोजकेच सदस्य उपस्थित होते, मात्र अनेक वर्षांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने या जोडप्याने भविष्यातील वाटचालीसाठी चाहत्यांकडून आशीर्वादही मागितले आहेत.
सोहाच्या नव्या रोलची सुरुवात
By admin | Updated: January 30, 2015 01:17 IST