Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ शेअर न्यू स्टील!

By admin | Updated: August 25, 2016 02:19 IST

सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या जोड्यांवर चित्रपट बनवले जात आहेत.

सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या जोड्यांवर चित्रपट बनवले जात आहेत. म्हणजे कलाकरांच्या त्याच त्याच जोड्यांना फाटा देऊन आता नवीन जोड्यांना एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. समथिंग चेंज म्हणून फ्रेश जोड्या दिग्दर्शक एकत्र आणत आहेत. सध्या अशाच एका फ्रेश जोडीचा ‘सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ’ यांचा एक चित्रपट ‘बार बार देखो’ लवकरच रिलीज होईल. चित्रपटातील गाणी आऊट झाली असून काही स्टिल्सही आऊट करण्यात आली आहेत. पण, नुकतेच सिद्धार्थने एक स्टिल सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात सिद-कॅट हे अगदी हॉट दिसत आहेत. ‘ हू नीड्स द जीम व्हेन यू आर हिअर’, असे कॅप्शन त्याने या याला दिले आहे.