‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री श्वेता साळवेने आपला नृत्याविष्कार सादर केला. त्यानंतर मात्र ती फार कुठे नाचताना दिसली नाही. मात्र आता ती पुन्हा एकदा लावणी करण्यास तयार झाली आहे. ‘ढोलकीच्या तालावर’ या खास लावणीवर आधारित कार्यक्रमात श्वेता सहभागी होणार आहे.
श्वेता थिरकणार लावणीवर
By admin | Updated: July 7, 2015 22:33 IST