Join us

करणचे शुभमंगल

By admin | Updated: May 4, 2015 22:30 IST

छोट्या पडद्यावर ‘रमण’ या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळवणाऱ्या करण पटेलचे नुकतेच शुभमंगल पार पडले. या ग्रँड सोहळ्यात ‘ये है मोहब्बते’च्या संपूर्ण टीमने

छोट्या पडद्यावर ‘रमण’ या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळवणाऱ्या करण पटेलचे नुकतेच शुभमंगल पार पडले. या ग्रँड सोहळ्यात ‘ये है मोहब्बते’च्या संपूर्ण टीमने आवर्जून हजेरीसुद्धा लावली. करण पटेलची आॅनस्क्रीन मुलगी ‘रुही’ म्हणजेच रुहानिका धवन या वेळी हजर होती. याशिवाय दिव्यांका त्रिपाठी, अभिनेते जितेंद्र आणि त्यांच्या पत्नी शोभा कपूर, करण ट्रॅकर, क्रिस्टल डिसुजा, पूनम ढिल्लन, राकेश रोशन आणि त्यांच्या पत्नी पिंकी रोशन यांनी संगीत सेरेमनीत आपली उपस्थिती लावली होती.