Join us

श्रुती हसन गब्बरची दिवानी

By admin | Updated: May 30, 2015 23:07 IST

नुकत्याच ‘गब्बर इज बॅक’ चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री श्रुती हसन खरोखर ‘गब्बर’च्या प्रेमात पडली आहे.

नुकत्याच ‘गब्बर इज बॅक’ चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री श्रुती हसन खरोखर ‘गब्बर’च्या प्रेमात पडली आहे. शोले चित्रपटात अमजद खान यांनी म्हटलेला ‘सुवर के बच्चो’ हा डायलॉग डब करून तिने सोशल साईटवर शेअर केला आहे.