Join us

शॉटगन पुन्हा नाटकात

By admin | Updated: January 28, 2015 00:44 IST

पती पत्नी और मै’ या नाटकात शत्रुघ्न सिन्हा अखेरचे २००१ ला रंगभूमीवर दिसले

‘पती पत्नी और मै’ या नाटकात शत्रुघ्न सिन्हा अखेरचे २००१ ला रंगभूमीवर दिसले, त्यानंतर जवळपास चौदा वर्षांनंतर पुन्हा एकदा याच नाटकातून शॉटगन रंगभूमी गाजवण्यासाठी ‘रिलोड’ झाले आहेत. सोनाक्षीचे बॉलीवूडमधील दमदार काम पाहून प्रेरित झालेले शत्रुघ्न सिन्हा आता रंगभूमीवर काम करताना दिसणारेय. शत्रुघ्न सिन्हाची ही मच ‘अवेटेड एन्ट्री’ खरंच बघण्यासारखी असेल.