Join us

शमिता शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:23 IST

शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची लहान बहीण असून तिने मोहोब्बते, मेरे यार की शादी है, जहेर, फरेब यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती बिग बॉस, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये झळकली आहे.