कॉमेडियन जॉनी लिव्हर हा शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाविषयी कमेंट केली. तो म्हणाला, ‘दिलवाले’मध्ये शाहरुख खान खूपच मॅजिकल दिसतो. जवळपास १५ वर्षांनंतर शाहरुख-जॉनी यांची जोड दिसणार आहे. ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’नंतर ते प्रथमच सोबत काम करत आहेत. २००१ मध्ये ‘कभी खुशी कभी गम’मध्ये दोघांनी काम केले आहे, पण त्यांचा एकही सीनसोबत नव्हता. मी शाहरुखसोबत काम केले, पण मी खरं तर नर्व्हस होतो. ‘दिलवाले’मध्ये फारच जादूमय दिसतो. रोहितने आम्हाला आनंदी बनवले. आमची दुरावलेली जोडी त्याने एकत्र आणली. मला खूपच आनंद वाटतोय.’ काजोल म्हणते, ‘मी जॉनीभाईचा आदर करते. इतका वेळ गमतीदार कोणी कसे काय करू शकते?’
शाहरुख खूपच मॅजिकल
By admin | Updated: November 12, 2015 00:21 IST