Join us

शाहरुख, सलमानच्या ‘रिलिज डेट’ फुल्ल

By admin | Updated: December 8, 2014 00:52 IST

हा ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. यशराज बॅनरअंतर्गत तयार होत असणाऱ्या ‘फॅन’चे दिग्दर्शन मनीष शर्मा करीत आहे, तर ‘बजरंगी भाईजान’चे दिग्दर्शन कबीर खान करीत आहे.

२०१५ मध्ये आपला एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, अशी घोषणा आमिर खानने केली आहे. या पार्श्वभूमीवर सलमान आणि शाहरुख खान यांनी नव्या वर्षातील सणवाराची ‘बुकिंग’ केली आहे. नव्या वर्षात स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधून शाहरुखचा ‘फॅन’ रिलीज होणार असून, सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ हा ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. यशराज बॅनरअंतर्गत तयार होत असणाऱ्या ‘फॅन’चे दिग्दर्शन मनीष शर्मा करीत आहे, तर ‘बजरंगी भाईजान’चे दिग्दर्शन कबीर खान करीत आहे.