बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानची लेक सुहाना खान इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना खानचे फोटो, तिचे व्हिडीओ कायम चर्चेत असतात. क्षणात व्हायरल होतात. सध्याही सुहानाचा एक नवा फोटो असाच व्हायरल होतोय. या फोटोत सुहाना नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेय. अर्थात काही लोकांना तिचे कपडे खटकल्याचे दिसतेय. होय, अनेकांनी सुहानाचा हा फोटो पाहिला आणि कपड्यांवरून तिला सल्ला देणे सुरु केले.
इतना शो ऑफ मत करो... ; सुहाना खानचा bold फोटो पाहून युजर्सनी दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 12:15 IST
. होय, अनेकांनी सुहानाचा हा फोटो पाहिला आणि कपड्यांवरून तिला सल्ला देणे सुरु केले.
इतना शो ऑफ मत करो... ; सुहाना खानचा bold फोटो पाहून युजर्सनी दिला सल्ला
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होतेय. ती कधी डेब्यू करते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.