आॅल टाईम हिट रोमँटिक जोडी शाहरूख खान आणि काजोल पुन्हा येत आहेत़ चार वर्षांनी हे दोघे रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’ चित्रपटात काम करणार आहेत. संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या या चित्रपटात शाहरूख - काजोलची केमिस्ट्री तर पाहायला मिळेलच. पण त्यांच्याबरोबर वरुण धवन आणि कीर्ती सनोन हे या पिढीचे कलावंतही आहेत.
शाहरूख काजोल एकत्र
By admin | Updated: March 17, 2015 23:37 IST