Join us

शाहरूख मुलांसोबत युरोपला

By admin | Updated: August 13, 2016 04:50 IST

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान त्याची मुले सुहाना आणि आर्यन यांच्यासोबत युरोपला काल रवाना झाला. मुंबई एअरपोर्टवरून जाताना त्यांच्यासोबत पत्नी गौरी खानही होती.

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान त्याची मुले सुहाना आणि आर्यन यांच्यासोबत युरोपला काल रवाना झाला. मुंबई एअरपोर्टवरून जाताना त्यांच्यासोबत पत्नी गौरी खानही होती. शाहरूख कूल लूकमध्ये दिसत होता. माध्यमांची गर्दी झाल्याने एखाद्या सर्वसामान्य वडिलांप्रमाणे शाहरूख सुहानाला संरक्षण देत देत तिच्यासोबत जात होता. तो अनुष्कासोबत दिग्दर्शक इम्तियाज अली याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.