Join us

शाहीदचा विवाह जूनमध्ये

By admin | Updated: April 11, 2015 00:04 IST

शाहीद कपूरने मध्यंतरी आपण डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले होते. पण त्याला लग्न करण्याची खूपच घाई झाल्याने तो जूनमध्येच लग्न करणार आहे

शाहीद कपूरने मध्यंतरी आपण डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले होते. पण त्याला लग्न करण्याची खूपच घाई झाल्याने तो जूनमध्येच लग्न करणार आहे. शाहीद आणि मीराच्या कुटुंबाने १० जून ही लग्नाची तारीख ठरवली असून बालीच्या बेटावर हे लग्न होणार आहे.