शाहीद कपूर घोड्यावर बसून चक्क तलवारबाजीही करणार आहे. घोड्यावर बसून तलवारबाजी करण्याचे स्वप्न शाहीदने लहानपणापासून पाहिले होते. दक्षिणेत गाजलेल्या ‘मगधीरा’ या चित्रपटाचे हक्क नाडियादवाला यांनी घेतले असून यातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांनी शाहीदची निवड केली आहे.
शाहिदची तलवारबाजी
By admin | Updated: February 21, 2015 23:06 IST