Join us

सतीशची भाईगिरी!

By admin | Updated: April 6, 2015 23:30 IST

दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कमाल दाखवणारा सतीश राजवाडे आता चक्क भाईगिरीच्या प्रेमात पडला आहे. ‘टाइम बरा-वाईट’ या चित्रपटात सतीश चक्क भाई बनला आहे

दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कमाल दाखवणारा सतीश राजवाडे आता चक्क भाईगिरीच्या प्रेमात पडला आहे. ‘टाइम बरा-वाईट’ या चित्रपटात सतीश चक्क भाई बनला आहे. ही व्यक्तिरेखा लोकांना भावेल असे म्हणणाऱ्या सतीशचा ‘टाइम’ कसा असणार याची उत्सुकता वाढली आहे.