Join us

साराचा म्युझिकल जर्नी फॉर्मात

By admin | Updated: March 25, 2015 23:45 IST

मॉडेलिंग क्षेत्रात यशस्वी असलेली सारा जेनने आता म्युझिक क्षेत्रातही आपली कारकीर्द सुरू केली आहे. ‘फॉर्गेट टू बी मी’ यातून तिने आपले गायनकौशल्य सिद्ध केलेच आहे.

मॉडेलिंग क्षेत्रात यशस्वी असलेली सारा जेनने आता म्युझिक क्षेत्रातही आपली कारकीर्द सुरू केली आहे. ‘फॉर्गेट टू बी मी’ यातून तिने आपले गायनकौशल्य सिद्ध केलेच आहे. त्यामुळे आता गायिका म्हणून तिचे शेड्युल्ड बुक झाले आहे. ती आता काही खासगी वाहिन्यांसाठी, तर काही संगीत महोत्सवांत गाणार आहे. शिवाय एका तेलगू चित्रपटासाठीचे इंग्रजी गाणे ती लिहिणार असून गाणारही आहे.