Join us

सलमानचे पशुप्रेम

By admin | Updated: March 20, 2015 23:19 IST

किक’मध्ये रणवीर हुडा आणि सलमानने एकत्र काम केल्याने त्यांची मैत्री वाढली.

‘किक’मध्ये रणवीर हुडा आणि सलमानने एकत्र काम केल्याने त्यांची मैत्री वाढली. त्यात पशुप्रेम हा समान धागा असल्याने यातूनच सलमानने चक्क पाच घोडे विकत घेतले असून, ते त्याच्या पनवेल येथील फार्महाउसवर आहेत. शिवाय, नुकतीच सलमान खानने आपल्या कुत्र्याच्या निधनाची बातमी सोशल साइट्सवर फोटोज् अपलोड करून रिव्हील केली. त्यामुळे बॉलीवूडच्या ‘मि. दबंग’च्या पशुप्रेमाची परिणती चाहत्यांना आलीच.