Join us
Daily Top 2Weekly Top 5

सल्लूचा ‘डबस्मॅश’

By admin | Updated: May 23, 2015 23:29 IST

‘शॉटगन’ म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या १९७१च्या ‘मेरे अपने’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादाची नक्कल केलेला व्हिडीओ सलमानने फेसबुकवर पोस्ट केला आहे.

‘शॉटगन’ म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या १९७१च्या ‘मेरे अपने’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादाची नक्कल केलेला व्हिडीओ सलमानने फेसबुकवर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे यात सोनाक्षीनेही माला सिन्हाच्या संवादाची नक्कल केली आहे.