Join us

सल्लू माय फेव्हरिट

By admin | Updated: March 26, 2015 23:24 IST

नुकत्याच एका मुलाखतीत बॉलीवूडची हॉट दिवा सनी लिआॅनने सलमान खान हा तिचा फेव्हेरट अभिनेता असल्याचे सांगितले. शिवाय, त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

नुकत्याच एका मुलाखतीत बॉलीवूडची हॉट दिवा सनी लिआॅनने सलमान खान हा तिचा फेव्हेरट अभिनेता असल्याचे सांगितले. शिवाय, त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. या मुलाखतीत सनीने मला समाजकार्यातही इंट्रेस्ट असून अवयवदान आणि कर्करुग्णांना मदत करण्यासाठी विविध उपक्रमात मी मदत करत असल्याचे तिने सांगितले.