Join us
Daily Top 2Weekly Top 5

सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक

By admin | Updated: February 27, 2016 03:35 IST

पार्टी, फंक्शन किंवा चित्रपट असो; सेलीब्रिटीज त्यांच्या लूक अन् फॅशनविषयी फारच कॉन्शियस असतात. कोणत्या हीरोइनने काय घातलेय, यावर सर्वांचेच लक्ष असते. त्यामुळे

पार्टी, फंक्शन किंवा चित्रपट असो; सेलीब्रिटीज त्यांच्या लूक अन् फॅशनविषयी फारच कॉन्शियस असतात. कोणत्या हीरोइनने काय घातलेय, यावर सर्वांचेच लक्ष असते. त्यामुळे त्यांना आपल्या अटायरबाबतीत फारच काळजी घ्यावी लागते. आता सई ताम्हणकरदेखील एका कार्यक्रमासाठी अशीच डिफरंट लूकमध्ये तयार झाली आहे. सईने गोल्डन कलरचा लाँग गाऊन एका फंक्शनसाठी परिधान केला आहे अन् तिच्या चाहत्यांसाठी फोटोही तिने अपलोड केले आहेत.