‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’ आणि आता ‘हंटर’मधील हॉट दिवा सई ताम्हणकर सध्या फॉर्मात आहे. सईला ‘फेमिना’कडून मोस्ट पावरफूल वूमनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सईसोबत आणखी नऊ जणींना हा पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल स्वत: सईने टिष्ट्वट केले आहे. सईला हा पुरस्कार जाहीर झालाय खरा, मात्र ९ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या ‘फेमिना’ पुरस्कार सोहळ्यात सई परीक्षकसुद्धा असल्याने या पुरस्काराच्या वेगळ्याच चर्चा रंगताहेत.
सई ‘मोस्ट पावरफूल’
By admin | Updated: April 1, 2015 15:16 IST