नागपूरच्या रंगभूमीवर सक्रिय असलेली रूपाली कोंडेवार-मोरे हिने आता मुंबईत निर्माती म्हणून केवळ पाऊलच टाकले नाही; तर पदार्पणातच तिने थेट मोहन जोशी, अरुण नलावडे व अलका कुबल-आठल्ये अशा ज्येष्ठ कलावंतांना ‘ते दोन दिवस’ या तिच्या चित्रपटात समाविष्ट करून घेतले. या तिघांच्या होकाराने हुरूप वाढला, असे म्हणणारी रूपाली चित्रपट प्रदर्शनापूर्वीचे धाकधुकीचे दिवस सध्या अनुभवत आहे.
रूपालीचे दोन दिवस!
By admin | Updated: April 9, 2015 22:41 IST