Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘रॉय’ल फिशिंग

By admin | Updated: February 9, 2015 22:28 IST

आगामी ‘रॉय’ चित्रपटासाठी अभिनेता अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूर त्यांच्या लूकमुळे चर्चेत आले आहेत.

आगामी ‘रॉय’ चित्रपटासाठी अभिनेता अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूर त्यांच्या लूकमुळे चर्चेत आले आहेत. मात्र आणखी एका कारणाने त्यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. ‘रॉय’च्या सेटवरचा फिशिंग डेसाठी बाहेर गेले असतानाचा फोटो रिव्हील झालाय. या फोटोमध्ये शूटिंगमधून वेळ काढून एका निवांत क्षणी हे दोघे फिशिंग करताना दिसताहेत.