‘क्वीन’ पाहून इम्प्रेस झालेल्या विशाल भारद्वाजने ‘मेरी इवान्स’वरील एका बायोपिकसाठीच कंगनाची निवड केली आहे. मेरी इवान्स ‘फिअरलेस नाडिया’ म्हणूनही ओळखली जाते. तिच्या भूमिकेत कंगना अगदी फिट आहे, असं विशालचं मत आहे. हा चित्रपट म्हणजे १९३० सालातील एका प्रसिद्ध ‘स्टंट वूमन’ची कथा आहे.
कंगनाची हटके भूमिका
By admin | Updated: April 20, 2015 23:10 IST