Join us

काय रे रास्कला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:18 IST

डॉ. मधू चोप्रा आणि प्रियंका चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित काय रे रास्कला हा सिनेमायेत्या १४ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्राला निखळ हसविण्यासाठी प्रदर्शित होणार आहे.

Release Date: July 14, 2017Language: मराठी
Cast: गौरव घाटणेकर, भाग्यश्री मोटे, निखिल रत्नपारखी, सुप्रिया पठारे, अक्षर कोठारी, श्रीकांत मस्की
Producer: पर्पल पेबल पिक्चर्सDirector: गिरिधरन स्वामी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

कौटुंबिक मूल्ये, प्रथा, परंपरा आणि नातेसंबंध ह्यावर व्हेंटिलेटर सिनेमाने प्रकाशझोत टाकला होता. सिनेमाचं रसिकांनी भरभरून कौतुक होते.'व्हेंटिलेटर'  ची सर्वत्र हवा असतानाच प्रियंकाच्या दुसऱ्या मराठी सिनेमाची चर्चा सिनेसृष्टीत जोरात सुरु होतीच आणि इतके दिवस आतुरतेने वाट पाहायला लावणारा हा चित्रपट 'काय रे रास्कला' हसवत हसवत फसवायला आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.