Join us

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST

आगामी ‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ या चित्रपटात नाना माही गिलसोबत चक्क रोमान्स करताना दिसणार आहेत.

Release Date: February 17, 2017Language: हिंदी
Cast: नाना पाटेकर, माही गिल, प्रियांशू चॅटर्जी
Producer: कुमार विष्ण महंतDirector: सुधांशू झा
Duration: 2 तास 12Genre:
लोकमत रेटिंग्स
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्त या वर्षी आपल्याला नानांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. कारण आगामी ‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ या चित्रपटात नाना माही गिलसोबत चक्क रोमान्स करताना दिसणार आहेत.ट्रेलर पाहून हा सिनेमा जितका रोमँटीक वाटत असला तरीही सिनेमाची कथा ही थ्रीलर-हॉरर लव्ह स्टोरी आहे.