Join us

टॉयलेट एक प्रेम कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 20:09 IST

घरोघरी शौचालय असावे हाच संदेश ‘टॉयलेट एक प्रेम कथा’सिनेमातून देण्यात आला आहे. अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर यांची जोडी सिनेमात झळकणार आहे.

Release Date: June 14, 2017Language: हिंदी
Cast: अक्षयकुमार, भूमी पेडणेकर, अनुपम खेर, सना खान
Producer: व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सDirector: नारायण सिंग
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
गेल्या काही दिवसांपासून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर कसा असेल याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातच निर्माते एका पाठोपाठ एक चित्रपटाचे पोस्टर रिलीज करीत असल्याने ट्रेलरविषयी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ट्रेलर रिलीज करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणेच प्रेक्षकांनीही  ट्रेलर पसंती दिली आहे.