Join us

मेरी प्यारी बिंदू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST

‘मेरी प्यारी बिंदू’चे भन्नाट ट्रेलर पाहिल्यानंतर आता सिनेमा पाहण्याची उत्सुकता रसिकांना लागली आहे.‘मेरी प्यारी बिंदू’ हा एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा एका गायिकेच्या तर आयुष्यमान लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Release Date: May 12, 2017Language: हिंदी
Cast: आयुषमान खुराणा, परिणीती चोप्रा
Producer: यश राज बॅनरDirector: अक्षय राय
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
अभिमन्यू म्हणजेच चित्रपटाचा हिरो आयुष्यमान, एक प्रेमकथा लिहितो आहे. ही प्रेमकथा असते त्याच्या स्वत:ची. प्रत्येक प्रेमकथेप्रमाणेच अभिमन्यू व बिंदूची प्रेमकहाणी सुद्धा सुरुवातीला बरीच चटकदार आणि तितकीच मसालेदार आहे.