जॉली एलएलबी 2
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST
‘जॉली एलएलबी 2' हा सिनेमा २०13 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे.
जॉली एलएलबी 2
‘जॉली एलएलबी 2 हा सिनेमा २०13 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे.खिलाडी अक्षय कुमार सिनेमाचे मुख्य आकर्षण असल्यामुळे रसिकांमध्ये सिनेमाला पाहण्याची उत्सुकचा वाढलीय.अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर याच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.या सिनेमात अक्षय कुमार साकारत असलेला वकिल हा आपल्या देशाच्या कायदाव्यवस्थेवर भाष्य करत असतो.लखनऊ शहरात या सिनेमाची घडते.