Join us

गेस्ट इन लंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST

'अतिथी तुम कब जाओगे'या सिनेमाचा हा सिक्वेल असल्याचे बोलले जात आहे.

Release Date: July 07, 2017Language: हिंदी
Cast: परेश रावल, क्रिती खरबंदा, कार्तिक आर्यन, तन्वी आझमी
Producer: अश्विन धीरDirector: अश्विन धीर
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
लेखक दिग्दर्शक अश्विन धीरने 'अतिथी तुम कब जाओगे'या सिनेमाचे लेखन केले होते.तोच धागा पकडत पुन्हा एकदा अश्वीनने गेस्ट इन लंडन हा सिनेमा आणला आहे. सिनेमा कॉमेडी असून सिनेमात अजय देवगणच्या अतिथी तुम कब जाओगे'या सिनेमाची झलक पाहायला मिळू शकते.